News & Events

News & Events

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र - सेवां सुविधा

आरोग्यसेवेसह वैद्यकीय शिक्षणातील हा पुढाकार आहे जो आज देशात परिवर्तन घडवून आणेल." या विचाराने डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे, सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधांसह, समाजातील सर्व स्तरांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून उंच शिखर गाठत आहे.